¡Sorpréndeme!

Maharashtra PoliticalCrisis : उदय सामंत म्हणतात, मी अजूनही शिवसेनेतचं | Sakal Media |

2022-06-24 320 Dailymotion

#EknathShinde #SanjayShirsat #UddhavThackeray #ShivSena #rajthackeray #narayanrane #devendrafadnavis #bjp #maharashtrapoliticalcrisis #shivsena #shivsenavsbjp #uddhavthackeray #maharashtra #mumbai #guahati #politics #politicalcrisis #sakalmediagroup
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. शिंदे जवळपास ३५ आमदारांना आपल्या सोबत घेऊन गेले होते, मात्र आता या बंडखोर आमदारांची संख्या वाढत असून सध्या ४१ च्या वर आमदार गुवाहाटीत आहेत. अशात शिवसेनेच आमदार उदय सामंत हे सुद्धा मुंबईच्या बाहेर गेले होते. त्यामुळे त्यांनी सुद्धा गुवाहाटी गाठल्याच्या चर्चाना उधाण आलं होत. ज्यावर आता सामंत यांनी स्वतः प्रतिक्रिया देत आपण महाराष्ट्रातच असल्याचं म्हंटल आहे.
Please Like and Subscribe for More Videos.